अन्न

सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?

1 उत्तर
1 answers

सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?

0
सात्त्विक  भोजनात पदार्थ : ताजी फळे, भाज्या,धान्य, सलाड इ., मूग, नाचणी, भाज्यांची सूप्स, ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा,गूळ,मध , सात्त्विक मसाले( तुलसी,वेलची, दालचिनी, धणे, बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)
आवळा, अंकुरलेले संपूर्ण धान्य, डाळी आणि शेंगा, मध, तूप, भाजीपाला, ताज्या फळांचे रस, लिंबू पाणी, काजू आणि बिया, हर्बल टी, आले, हळद, काळे मिरे, गूळ, अपरिष्कृत साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पालक, गाजर, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी कोणतीही वनस्पती, बटाटे, ब्रोकोली, लेट्यूस, मटार, फुलकोबी(फ्लॉवर) ही सात्विक ...
उत्तर लिहिले · 17/1/2023
कर्म · 48465

Related Questions

एका किल्यावर 12000 सैनिकाना 60 दिवस पुरते जर 30 दिवसाने 300 सैनिक किल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
अन्नाचा आदर कसा करावा?
भाकरी, पोळी, भात ह्याच्यामध्ये कोणते घटक असतात?
मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?
वेलदोडे म्हणजे काय?
मी मेस लावली आहे, पण मला पोळी थोडीफार कडू लागते, आणि जेवायला मन नाही करत, ती पोळी कडू लागल्यावर मी जेवण करत नाही, आपण जेव्हा पोळी चावतो तेव्हा ती कडू लागते? मेस वाले त्यात काय टाकत असेल?