अन्न
वेलदोडे म्हणजे काय?
3 उत्तरे
3
answers
वेलदोडे म्हणजे काय?
8
Answer link
वेलदोडे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.
वेलदोडे पूड भाजीत, मिठाईत किंवा इतर अन्नपदार्थात टाकल्यास त्याला एक छान सुगंध आणि अनोखी चव येते.

वेलदोड्याला काही लोक इलायची असेही म्हणतात.