अन्न

मी मेस लावली आहे, पण मला पोळी थोडीफार कडू लागते, आणि जेवायला मन नाही करत, ती पोळी कडू लागल्यावर मी जेवण करत नाही, आपण जेव्हा पोळी चावतो तेव्हा ती कडू लागते? मेस वाले त्यात काय टाकत असेल?

3 उत्तरे
3 answers

मी मेस लावली आहे, पण मला पोळी थोडीफार कडू लागते, आणि जेवायला मन नाही करत, ती पोळी कडू लागल्यावर मी जेवण करत नाही, आपण जेव्हा पोळी चावतो तेव्हा ती कडू लागते? मेस वाले त्यात काय टाकत असेल?

2
मेस चे जेवण आणि होटेल  चे जेवण यात फरक असु शकतो, काही मेस वाले पैसे कमवण्यासाठी जेवणात (खास करून*  चपाती, पोळी, भाकरी, किंवा भाजी, सब्जी ) मध्ये खाण्याचा सोडा मिसळत (अन्न फुगण्याकरीता) असतील जेणेकरून जेवनाऱ्यांना जेवण कमी जावे यासाठी  , म्हणून तुम्हाला मेस चे जेवण कडु लागण्याचे कारण असु शकते, तुम्ही मेस बदलून बघा काही फरक पडतो का नाही तर डॉक्टर चा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 14/12/2022
कर्म · 50
1
हिंग 

उत्तर लिहिले · 30/8/2022
कर्म · 20
1
ती मेस लावली आहे तर जेवण घेणे टाळावे.ती मेस जी पोळ्या देते त्या कडु लागतात ते कारण असं की पोळ्यांच पीठ हलक्या क्वालिटी चा असु शकेल काही मेस चालवणारे काय करतात पीठाच्या गिरणीतल पीठ , हे पीठ जे असतं ते गिरणीतली पीठाची दळण काढून जे पीठ गिरणीत जमा केला जातो आणि जे खाली सांडलेल पीठ असतं तर हि दोन्ही पीठ मिक्स केलं जातं.
आणि दुसरं कारण  भिजलेलं धान्य हवाबंद डब्यात किंवा खोलीत भरुन ठेवल्याने हि कुजकट वास येतो त्या धान्याचं पीठ कडु लागतं
  ती मेस पोळी देते  त्या पोळीच पीठ बऱ्याच दिवसाचे भिजलेल्या गव्हाचे पीठ पीठ असणार म्हणून ती पोळी कडू लागते.
 गव्हाच्या पीठात शक्यतो काही मिक्स करत नाहीत.
बाकिचे जेवण जे असतं वरण भात भाजी यात सोडा घालतात म्हणून सोडा घातलेलं जेवण थोडं जरी खाल्ले तरी पोट भरतं पण पोटाला हि त्रास होतो.
कृपया आपण मेस बदली करावी लवकरात लवकर  पोळी कडू लागणे हि तब्येतीस हानिकारक आहे  
मेस लावताना  पहिल्या दिवशी जो डबा येतो ते खाऊन विचार पुर्वक ठरवावे हि मेस लावावी कि नाही 
 चार पैसे जास्त गेले तरी चालतील पण मेस अशी निवडा तुम्हाला मेसच जेवण जेवल्यानंतर तिच्या जेवणाची चव घेऊन समाधान वाटेल.
उत्तर लिहिले · 15/12/2022
कर्म · 48555

Related Questions

एका किल्यावर 12000 सैनिकाना 60 दिवस पुरते जर 30 दिवसाने 300 सैनिक किल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?
अन्नाचा आदर कसा करावा?
भाकरी, पोळी, भात ह्याच्यामध्ये कोणते घटक असतात?
मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?
वेलदोडे म्हणजे काय?