औषधे आणि आरोग्य प्रजनन आरोग्य

मुलगा न झाल्यास काय करावे?

1 उत्तर
1 answers

मुलगा न झाल्यास काय करावे?

2
हे कुणाच्याच हातात नाही सर. मुळात मुलगा मुलगी भेद करणे चुकिचे आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी असे होते की मुलगा आई वडिलांना सांभाळत नाही आणि शेवटी मुलगीच सांभाळते. तसेच मुलगी प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीला आहे त्यामुळे मुलगा मुलगी भेद सोडा. आहे त्याची किंमत करा.
उत्तर लिहिले · 26/12/2020
कर्म · 18365

Related Questions

फूल हे वनस्पतीचे लैगिंक प्रजननाचे कायर्यामत्मक एकक आहे?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
. यीस्ट कोणत्या प्रकारचे प्रजनन दाखवते ? *
गर्भ धारणेनंतर कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावा?
बाळ आहे की नाही ते कसे चेक करायचे ?
मुलगा कधी होतो?