प्रजनन

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे?

2 उत्तरे
2 answers

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे?

0

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे



1. फुलात पुमंग हे पुल्लिंगी दल आहे आणि त्याच्या घटकांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याचे घटक दलाला स्त्रीकेसर म्हणतात.



2. परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण ) तयार करण्यासाठी तयार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार असते.



3. पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते. म्हणून, फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक आहे.

उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 51830
0

होय, फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

स्पष्टीकरण:

  • फुलांमध्ये पुंकेसर ( नर भाग) आणि स्त्रीकेसर (मादी भाग) असतात.
  • पुंकेसर परागकण तयार करतात, तर स्त्रीकेसर बीजांड तयार करतात.
  • परागकण स्त्रीकेसरापर्यंत पोहोचल्यावर फलन (fertilization) होते आणि बीजांडाचे रूपांतर बी मध्ये होते.
  • हे बी नंतर नवीन वनस्पतीला जन्म देते.

या प्रक्रियेमुळे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

विकिपीडिया - फूल
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 440

Related Questions

बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
यीस्ट कोणत्या प्रकारचे प्रजनन दाखवते?
प्र. अ-स्तमानील घटकांच्या ब-रसमातील घटकांबरोबर योग्य जोड्या लावा?
प्रतिकार आणि आवर्त प्रजनन मध्ये काय असते?
मानवी पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था यांतील फरक स्पष्ट करा?