Topic icon

प्रजनन

0
फूल हे वनस्पतीचे लैगिंक प्रजननाचे कायर्यामत्मक एकक आहे


1. फुलात पुमंग हे पुलिंलंगी दल आहे आणि त्याच्या घटकांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याचे घटक दलाला स्त्रीकेसर म्हणतात.

2. परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण ) तयार करण्यासाठी तयार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार असते.

3. पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते. म्हणून, फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक आहे.
उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 51830
0
बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन अनेक प्रकारे होते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • खंडन (Fragmentation): या प्रक्रियेत, सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा नविन जीव म्हणून वाढतो. उदाहरणार्थ, स्पायरोगायरा (Spirogyra). Britannica
  • पुनरुत्पादन (Regeneration): या प्रक्रियेत, गमावलेला भाग पुन्हा तयार होतो. काही प्राण्यांमध्ये, जसे की प्लॅनेरिया (Planaria), शरीराचा कोणताही भाग कापला गेला तरी तो नविन जीव म्हणून विकसित होतो. NCBI
  • कलिका निर्माण (Budding): या प्रक्रियेत, जनक जीवाच्या शरीरावर एक लहान कलिका (Bud) तयार होते आणि ती हळूहळू वाढून नवीन जीव बनते. उदाहरणार्थ, हायड्रा (Hydra). BiologyOnline
  • बीजाणू निर्मिती (Spore formation): काही बहुपेशीय सजीव बीजाणू तयार करतात. हे बीजाणू अनुकूल परिस्थितीत वाढून नवीन जीव निर्माण करतात. उदाहरणार्थ, बुरशी (Fungi).
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
0
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फिचर रायटिंग  म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/2/2022
कर्म · 25830
0
यीस्ट,कोणत्त्या, प्र कारचे, प्रजनन,दाखवते
उत्तर लिहिले · 17/1/2022
कर्म · 0
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु मला तो पूर्णपणे समजलेला नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220