औषधे आणि आरोग्य प्रजनन चेक आरोग्य

बाळ आहे की नाही ते कसे चेक करायचे ?

1 उत्तर
1 answers

बाळ आहे की नाही ते कसे चेक करायचे ?

4
नमस्कार आपण सविस्तर प्रश्न विचारला नाही  सदर प्रश्नाचे वेगवेगळे अर्थ होतात 
1 बाळ आहे हे सोनोग्राफी करुन चेक करतात
2 ते बाळ मुलगा की मुलगी  हेमात्र चेक करु नये दोन्ही ऐक समान आहे
3 प्रेग्नन्सी चेक  करायची
अर्थात शारीरिक संबंध जर योग्य ती खबरदारी न घेता झाले तर व त्या मुळे बाळ  होनार की काय अशी भिती वाटत असेल तर
U P T म्हणजे युरीन प्रेग्नन्सी टेस्ट
करावी कोणत्याही मेडीकल वर मिळते त्यावर निर्देश दिला  आसतो
उत्तर लिहिले · 31/8/2020
कर्म · 1160

Related Questions

पयावरणीय परीणाम आणि इलेक्ट्रॉनिकसवरील आरोग्यावर होणार परीणाम कमी करणे आहे?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?