5 उत्तरे
5 answers

मुलगा कधी होतो?

9
लग्न झाल्यावर होतो भाऊ. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे सर्वांना माहीत आहे.
पण जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला आपत्य म्हणून फक्त पुत्रच पाहिजे, तर माफ करा साहेब तुम्ही अजून जुन्या विचारात व काळात जगता आहात.
उत्तर लिहिले · 23/9/2020
कर्म · 16390
9
मुलगा व मुलगी दोन्ही एकसमान आहे असे शास्त्र सांगते. मुलगा व मुलगी यांच्यात भेद करू नये. पण आपल्या समाजाची मानसिकता काही केल्या बदललेली दिसत नाही. शास्त्राने कन्येला (मुलीला) प्रथम स्थान दिले आहे. याचे कारण म्हणजे कन्या ही लक्ष्मीचे रूप असते. ती आदिशक्ती आहे. ती वंशवृद्धी करणारी आहे.

आता तुमचा प्रश्न आहे की, मुलगा कधी होतो? शास्त्र सांगते, आपण जेव्हा मातेच्या उदरात असतो, तेव्हा गर्भ जर उजव्या बाजूने फिरला तर मुलगा होतो व जर डाव्या बाजूने फिरला तर मुलगी होते. पण हे सगळे ईश्वराच्या हातात आहे. ज्याला त्याला आपापल्या पाप-पुण्यानुसार संतती - संपत्ती प्राप्त होते.
उत्तर लिहिले · 18/8/2020
कर्म · 3045
0

गर्भधारणेच्या वेळी मुलागा होणार की मुलगी हे निश्चित होते. मानवी पेशींमध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात, ज्यात एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते. स्त्रीमध्ये XX आणि पुरुषांमध्ये XY गुणसूत्र असतात.

प्रक्रिया:

  • जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यातील मिलन होते, तेव्हा स्त्रीकडून X गुणसूत्र आणि पुरुषाकडून X किंवा Y गुणसूत्र येतात.
  • जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले, तर मुलगी (XX) होते.
  • जर पुरुषाकडून Y गुणसूत्र आले, तर मुलगा (XY) होतो.

म्हणून, मुलगा होण्यासाठी पुरुषाचे Y गुणसूत्र स्त्रीच्या X गुणसूत्रासोबत মিলিত होणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 740

Related Questions

कृती संशोधन आणि नवोपक्रम यातील फरक स्पष्ट करा?
ऑक्सिजन (O=8) या मूलद्रव्याचे संरूपण दर्शवणारी आकृती काढा?
विषाणूची वैशिष्ट्ये लिहा?
विषाणू आणि जीवाणू यांतील फरक काय?
मानव्यविधा म्हणजे काय?
चेतापेशी म्हणजे काय?
डीएनए चा शोध कुणी लावला?