1 उत्तर
1 answers

मानव्यविधा म्हणजे काय ?

4
प्रामुख्याने चिकित्सक व अटकळीच्या स्वरुपात असलेल्या पद्धतींचा वापर करून मानवी परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखांना मानव्यविद्या असे म्हटले जाते.

मानव्यविद्यांमध्ये प्राचीन व आधुनिक भाषा, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म यासोबतच संगीत व रंगभूमी अशा दर्शनात्म व आविष्कारात्म कलांचा समावेश होतो. इतिहास, मानववंशशास्त्र, क्षेत्र अभ्यास, संवाद अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, विधी व भाषाशास्त्र या सामाजिक शास्त्रांचा समावेशही मानव्यविद्यांमध्ये केला जातो.
उत्तर लिहिले · 27/1/2020
कर्म · 16430

Related Questions

ऑक्सिजन (O=8) या मुलद्रव्याचे संरुपण दर्शवणारे आकृती काढा?
विषाणूचे वैशिष्ट्ये लिहा ?
मुलगा कधी होतो?
विषाणू आणि जीवाणू यांतील फरक काय?
चेतापेशी म्हणजे काय?
DNA चा शोध कुणी लावला ?
वैज्ञानिक मनुष्य आणि प्राणी यांच्या पासून शक्तिशाली व बुद्धिमान जीव निर्माण का करत नाही ?