औषधे आणि आरोग्य
दवाखाना
डॉक्टर
आरोग्य
दिवसेंदिवस मी खराब होत चाललो आहे याबाबतीत मला चांगल्या डॉक्टरांना दाखवायचा आहे असे कोणते डॉक्टर मला जे की चांगला सल्ला देऊ शकेल तसेच मला हेल्दी सल्ला देऊ शकतील अशा कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहेत ?
1 उत्तर
1
answers
दिवसेंदिवस मी खराब होत चाललो आहे याबाबतीत मला चांगल्या डॉक्टरांना दाखवायचा आहे असे कोणते डॉक्टर मला जे की चांगला सल्ला देऊ शकेल तसेच मला हेल्दी सल्ला देऊ शकतील अशा कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहेत ?
2
Answer link
मला वाटत आहे तुम्ही आधी मनाने तंदुरुस्त व्हावे। शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असतातच। घरातील ताज अन्न घ्या, आहार व्यवस्थित ठेवा। काही आजार, किंवा अचानकच खूप वजन कमी झाल्यासारखे वाटते तर जवळच्या फॅमिली physician ला दाखवून घ्या।