घर दात दाढ

घरच्या घरी दाढ कशी पाडावी?

1 उत्तर
1 answers

घरच्या घरी दाढ कशी पाडावी?

3
दाढ जर हलत असेल तर तिला दोन तीन दिवस थोडे थोडे हलवत राहा. म्हणजे काही दिवसात दाढ मुळापासून ढिली होईल. एकदा का दाढ एक कोपऱ्यावर सरकली की ती तुम्ही हाताने उपटू शकता. जर हाताने उपटायला जड जात असेल तर एक मजबूत दोरा घ्या, तो दाढीचा मुळाभोवती गुंडाळा आणि झटक्यात दाढ उपटून घ्या.

जर दाढ किडलेली असेल आणि हलत नसेल तर घरच्या घरी पडायचे प्रयत्न करू नका, दंतरोग तज्ञाला भेटून, सल्ला घेऊन, दाढ पाडून घ्या बघा.
उत्तर लिहिले · 19/11/2020
कर्म · 61500

Related Questions

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?
कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?
,लहान मुलांचे दात काढल्यानंतर काय करावे?
दात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
दात घासण्यासाठी कशा कशाचा वापर करतात?
दातांचे प्रकार सांगा?
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?