दात

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?

1 उत्तर
1 answers

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?

4
अर्धा दात जुळवता येत नाही. पण त्यावर टोपी लावून त्याला अखंड करता येऊ शकतो.
ही टोपी फार मजबूत असते म्हणजे दिसणाऱ्याला तो दात पूर्ण दिसेल आणि तुम्हालाही खाताना काही त्रास होणार नाही.
याचा खर्च जवळपास पाच ते दहा हजार रुपये येईल बघा.
उत्तर लिहिले · 6/3/2022
कर्म · 61515

Related Questions

कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?
,लहान मुलांचे दात काढल्यानंतर काय करावे?
दात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
दात घासण्यासाठी कशा कशाचा वापर करतात?
दातांचे प्रकार सांगा?
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?
दात दुखत आहे कोणती गोळी घेऊ?