1 उत्तर
1
answers
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?
3
Answer link
साधारणतः वयाच्या १८व्या वर्षापर्यंत माणसाच्या दातांची पूर्ण वाढ झालेली असते.
त्यानंतर दात वाढत नाहीत.
मात्र दात तिरके होऊ शकतात, त्यामुळे काही लोकांचे दात बाहेर येतात. असे असले तरी दातांची मूळ लांबी व आकार बदलत नाही, फक्त त्यांची दिशा बदलते.