वय

माझं वय 31 आहे.मी आता F. Y. BA करतोय. ग्र्याजूशन पूर्ण करून MPSC चि तयारी करू का वयाचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना?

1 उत्तर
1 answers

माझं वय 31 आहे.मी आता F. Y. BA करतोय. ग्र्याजूशन पूर्ण करून MPSC चि तयारी करू का वयाचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना?

2
खुल्या वर्गासाठी ३८ वर्षांपर्यंत परीक्षा देता येऊ शकते. तर मागासवर्गीय ४३ वर्षांपर्यंत व अनुसूचित जाती व जमाती ४५ वर्षे.
म्हणजे तुमच्याकडे अजून वेळ आहे, तयारी करू शकता.
उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 282765

Related Questions

मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या ९ पट आहे. 3 वर्षापुर्वी मंगलचे वय मुलीच्या 21 पट होते तर 3 वर्षानंतर मंगलचे वय किती ?
a आणि b यांच्या वयांचे गुणोत्तर ४ ७ आहे b आणि c यांच्या वयांचे गुणोत्तर ३ ४ आहे तरी a आणि c यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
अशोक चे वय सारंगच्या वयाच्या दुपटीपेक्षा क वर्षवि कमी आहे व आजयच्या वयाच्या 1 पेक्षा 8 ने जास्त आहे. सारंगचे वय 10वर्षे असल्यास अजयचे वच किती?
जेव्हा मुलगा त्याच्यावर ला इतक्या वयाचा असेल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 144 असेल वडील आजच्या मुलाचे वयाचे होते तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 32 वर्षे होती त्यांचे वर्तमान वय शोधा?
वयाच्या अगोदर झालेले प्रेम तयार उपाय?
कफ सिरप कोणत्या वयाच्या मुलांना देणं सुरक्षित आहे?
सचिन व सौरभ यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती?