वय
सचिन व सौरभ यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती?
1 उत्तर
1
answers
सचिन व सौरभ यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती?
0
Answer link
सचिन व सौरभ वयाची बेरीज
8+11 = 19सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे
सौरभ चे वय 8 तर
सचिन चे वय 11