औषधे आणि आरोग्य दवाखाना आरोग्य

माझा जन्म 1994 मध्ये लातूर सरकारी हॉस्पिटल मध्ये झाला होता.तर मला माझी अचूक जन्म तारीख आणि वेळ माहिती करुन घेता येईल का?

1 उत्तर
1 answers

माझा जन्म 1994 मध्ये लातूर सरकारी हॉस्पिटल मध्ये झाला होता.तर मला माझी अचूक जन्म तारीख आणि वेळ माहिती करुन घेता येईल का?

4
ज्या हाॅस्पिटल मध्ये तुम्ही जन्माला आला होता त्याच हाॅस्पिटल मध्ये तुमच्या Date of birth ची माहीती मिळेल ‌... आणि दाखला पण मिळेल..  किंवा तुमच्या ज्या ठिकाणी राहता नगर, नगरपालिका, महानगरपालिका जिथे कुठे राहता ‌... तिथे पण तुमच्या जन्माच registration असते.. 
उत्तर लिहिले · 16/11/2020
कर्म · 5145

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?