औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय त्वचेचे विकार आरोग्य

गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्से पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?

1 उत्तर
1 answers

गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्से पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?

2
गजकर्ण  हा असा त्वचाविकर आहे कि एकदा झाल्यावर परत येउ शकतो.त्यामुळे त्याची योग्य ट्रीटमेंट घेणे, काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच डाॕक्टर जोपर्यंत उपचार चालु ठेवण्यासाठी सांगतात.तोपर्यंत उपचार बंद करु नये.खुप वेळा असे होते की आपल्याला वाटते कि आपण आता बरे झालो आहोत आणि आपण उपचार बंद करतो. पण तसे केले तर काही काळानंतर गजकर्ण परत येउ शकते.त्यामुळे उपचार चालु ठेवा आणी कुठल्यातरी एकाच डाॕक्टर कडे ट्रीटमेंट चालु ठेवा म्हणजे नक्की बरे व्हाल.
उत्तर लिहिले · 22/10/2020
कर्म · 18365

Related Questions

ऍसिडिटी वर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?
कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)