औषधे आणि आरोग्य पोटाचे विकार आरोग्य

रात्री अपचन होऊन सकाळी उल्टी(omate) झाल्यास काय करावे?

1 उत्तर
1 answers

रात्री अपचन होऊन सकाळी उल्टी(omate) झाल्यास काय करावे?

2
अपचन होणे याचे एकमेव कारण म्हणजे पाचनसंस्था बिगडने  म्हणजे खाल्लेले व्यायास्थित जिरत नाही.
आता पचनसंस्था खराब होण्या मागचे कारण एकमेव ते म्हणजे शारीरिक हालचाल कमी असणे व्यायाम न करणे
एवढच .

रोज व्यायाम केल्यान अपचन सारखे त्रास होत नाही

तस बघायला गेले तर व्यायाम केल्याने कोणतेच आजार होत नाही.

त्यामुळे तुम्ही रोज व्यायाम करा आणि जेवल्यानंतर अर्धा तास फिरा  तसेच जेवणात लिंबु चा समावेश करा.


उत्तर लिहिले · 22/9/2020
कर्म · 16700

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
पोट फुगीवर उपाय काय आहे?
पोटातील गॅस मुळे चक्कर येतात का?
ॲसिडीटी होऊ नये यासाठी उपाय काय?
मुतखड्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते का?
पित्त खूप होत असेल तर दररोज पाणी पिऊन उलटी काढणे बरोबर आहे का ?
मी थोडंस जरी मसालेदार खाल्लं की खूप ऍसिडिटी होते काय करावं ?