औषधे आणि आरोग्य पोटाचे विकार आरोग्य

मुतखड्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते का?

1 उत्तर
1 answers

मुतखड्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते का?

7
मुतखडा जर काढलाच नाही तर तो मूत्राला अवरोध करून मूत्रपिंडाच्या कामाला अडथळा निर्माण करतो.
त्यामुळे कालांतराने मूत्रपिंड(किडनी) खराब होऊ शकते.
शरीरात दोन्ही मूत्रपिंड शाबूत असतील तर दुसऱ्या मूत्रपिंडावर माणूस जिवंत राहू शकतो. मात्र एकच असेल तर मृत्यू ओढवू शकतो.

महत्वाचे म्हणजे मुतखडा झाल्यानंतर त्याच्या वेदना असह्य असतात, आणि त्यावर उपचार केल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसू शकत नाही. त्यामुळे मुतखडा झाला आणि तो नकळत तसाच राहून गेला असे कधी होणार नाही, म्हणून जास्त चिंता करू नका.
उत्तर लिहिले · 18/6/2021
कर्म · 282765

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?