दुष्परिणाम आरोग्य

चहाचे दुष्परिणाम काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

चहाचे दुष्परिणाम काय आहेत?

0

चहाचे जास्त सेवन केल्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • ॲसिडिटी (Acidity): चहामध्ये टॅनिन (tannin) नावाचे तत्व असते, ज्यामुळे काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
  • निद्रानाश (Insomnia): चहामध्ये कॅफिन (caffeine) असते, ज्यामुळे झोप कमी येऊ शकते किंवा झोपण्याची पद्धत बिघडू शकते.
  • anxieties ( Anxiety): जास्त चहा प्यायल्याने काही लोकांना चिंता आणि तणाव जाणवू शकतो.
  • पोषक तत्वांचे शोषण (Nutrient absorption): चहामधील टॅनिनमुळे शरीराला लोह (iron) आणि इतर आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यात अडथळा येऊ शकतो.
  • हृदयविकार (Heart problems): जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने हृदयविकाराची शक्यता वाढू शकते, कारण ते हृदयाच्या गतीवर परिणाम करू शकते.
  • dependence ( Dependence): नियमित चहा पिणाऱ्या लोकांना त्याची सवय लागू शकते आणि चहा न मिळाल्यास डोकेदुखी किंवा चिडचिडेपणा जाणवू शकतो.

हे दुष्परिणाम चहाच्या अतिसेवनाने होऊ शकतात. त्यामुळे चहाचे सेवन moderation मध्ये करणे चांगले.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 740
0
*☕ चहाचे दुष्परिणाम*









 ————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात. https://bit.ly/3Y1bhnG
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.


३.दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ,रक्तदाब वाने, पक्षाघातासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’(स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (५ रू/चहा असे) वर्षाचे ३६०० रू होतात. ५ वर्षाचे १८००० रू होतात.Ⓜ
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.Ⓜ
१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.
खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24