2 उत्तरे
2
answers
मी थोडंस जरी मसालेदार खाल्लं की खूप ऍसिडिटी होते काय करावं ?
2
Answer link
आठवड्यातून दोन वेळा मसाला पदार्थ खा फक्त
तसं पण तुम्ही जेवढे मसाला मसाले पदार्थ खाणार तेवढे तुमचे बुद्धी शांत राहाल आणि आरोग्यासाठी चांगले आहे
म्हणून कमी खायचं तेवढं चांगलं देखील आहे
आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास देखील होणार नाही
तसं पण तुम्ही जेवढे मसाला मसाले पदार्थ खाणार तेवढे तुमचे बुद्धी शांत राहाल आणि आरोग्यासाठी चांगले आहे
म्हणून कमी खायचं तेवढं चांगलं देखील आहे
आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास देखील होणार नाही
1
Answer link
मसालेदार खाण्यापूर्वी साधारणतः 30 मिनिटांपूर्वी १ ग्लास पाणी प्या. हेच जेवणानंतर ३० मिनिटांनी १-२ ग्लास पाणी प्या.. जेवण हळू हळू करा.