भाषा संस्कृत भाषा इतिहास

संस्कृत भाषेचा संपूर्ण इतिहास काय आहे?

1 उत्तर
1 answers

संस्कृत भाषेचा संपूर्ण इतिहास काय आहे?

2
संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदूबौद्धशीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृतसंस्कृतम्स्थानिक वापरभारतपर्वअंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.लोकसंख्यासुमारे १४,०००भाषाकुळ

इंडो-युरोपीय

िंद-आर्य

संस्कृत

लिपीदेवनागरीअधिकृत दर्जाप्रशासकीय वापर भारत (उत्तराखंड)भाषा संकेतISO ६३९-१saISO ६३९-२sanISO ६३९-३san[मृत दुवा]

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हे सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-

मजकूर = ==संस्कृत भाषेची निर्मिती== पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.


उत्तर लिहिले · 22/3/2019
कर्म · 2315

Related Questions

प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?
इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती?
इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा?
वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
मानसशास्त्र चा इतिहास?
इतिहासाचे महत्वाचे चार घटक कोणत?