भूमी इतिहास

गुंठा हा शब्द कसा अस्तित्वात आला?

2 उत्तरे
2 answers

गुंठा हा शब्द कसा अस्तित्वात आला?

0

गुंठा हा शब्द 'गोंठा' या शब्दावरून आला आहे. 'गोंठा' म्हणजे जनावरांना बांधण्याची जागा. पूर्वी जमिनीच्या वापरासाठी किंवा मोजमापासाठी 'गोंठा' हा शब्द वापरला जाई. कालांतराने तो 'गुंठा' म्हणून रूढ झाला.

गुंठा हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. हे विशेषतः महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही भागांमध्ये वापरले जाते. एक गुंठा म्हणजे 101.17 चौरस मीटर (1,099.72 चौरस फूट) किंवा 121 चौरस यार्ड.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/4/2025
कर्म · 740
0
*♏ गुंठा हा शब्द कसा अस्तित्वात आला?*









————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
      आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. https://bit.ly/3EtFRjc मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही.
इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महासुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. 


ही सुरवात मद्रास (चेन्नई) जवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमितीय भूमापनाचे अधीक्षक होते. १८३० मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला
      नंतर हे काम त्यांच्या "गुण्टर" नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला "गुण्टर चैन" म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे "एक गुण्टर" (गुंठा) हे रूढ झाले.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24