वैज्ञानिक तत्वज्ञान प्रजनन तत्वज्ञान

माणूस जेव्हा आई च्या पोटात असतो मग त्याच्या आधी तो कोठे असतो, अगोदरच्या जन्मात असतो का ?

2 उत्तरे
2 answers

माणूस जेव्हा आई च्या पोटात असतो मग त्याच्या आधी तो कोठे असतो, अगोदरच्या जन्मात असतो का ?

19
नाही ,,,,,,,।

जो आहे व असणार आहे तो हाच जन्म ,,,,

जन्म एकच असतो तो अगोदरचा व नंतरचा असं काही नसतं ,,,,,,।

हा जे या गोष्टींना मानतो त्याच्या साठी तर यापलिकडे ही भरपूर काहीकाही असते ,,,,, ।

पण जन्म एकच असतो ।

आता येऊत तुमचा मूळ प्रश्नाकडे तर

एखादं झाड असेल ते त्या ठिकाणी आत्तापर्यंत नव्हते म्हणजे ते कोणत्या दुसऱ्या जन्मात होते का ?  नाही ,

त्या झाडाचे बीज त्या जमिनिवर पडले त्यावर नैसर्गिक प्रक्रिया झाली व त्याचा जन्म झाला ।

तसेच कोणतीही गोष्ट अशी ती सध्या नाहीये म्हणजे ती वेगळ्याच कुठल्यातरी जन्मात आहे असे नाही ,

जेव्हा त्या गोष्टीचे बीज रोवले जाईल अन जेव्हा त्यावर नैसर्गिक प्रक्रिया होईल तेव्हा त्या गोष्टीचा जन्म होत असतो ,,,,,,,।

उत्तर लिहिले · 29/9/2018
कर्म · 3715
2

उत्तर लिहिले · 18/4/2020
कर्म · 325

Related Questions

फूल हे वनस्पतीचे लैगिंक प्रजननाचे कायर्यामत्मक एकक आहे?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
. यीस्ट कोणत्या प्रकारचे प्रजनन दाखवते ? *
गर्भ धारणेनंतर कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावा?
मुलगा न झाल्यास काय करावे?
बाळ आहे की नाही ते कसे चेक करायचे ?