1 उत्तर
1
answers
बाजारात मिळणारे ३२ प्रकारच्या मसाल्यांची नावे कोणती?
14
Answer link
१. आमसूल, आमचूर
२. बडीशेप
३. चक्रीफूल
४. दालचिनी
५. डाळिंब
६. डिंक
७. हरभरा
८. हिंग
९. जायफळ
१०. जायपत्री
११. जेष्टमध
१२. काळी मिरी
१३. इलायची, वेलदोडे
१४. कसुरी मेथी
१५. केशर
१६. खसखस
१७. कोथिंबीर
१८. लवंग
१९. मेथी
२०. मोहरी
२१. ओवा
२२.मोग्गु
२३. राई
२४. सैंधव मीठ
२५. शाह जिरा
२६. सुपारी
२७. तेजपान, तमाल पत्र
२८. तुळशी
२९. उडद डाळ
३०. कढीपत्ता
३१. सुंठ
३२. पुदिना
अजून बरेच आहेत.. सध्या ह्याच्याने काम चालवून घ्या.. :-)