व्यवसाय व्यावसाईक डावपेच गुंतवणूक

मला कोणत्या व्यवसायात यश येत नाही ?

2 उत्तरे
2 answers

मला कोणत्या व्यवसायात यश येत नाही ?

6
प्रयत्नांती परमेश्वर

कोणत्याही कामात यश किंवा अपयश येत च असते
पण माणसाने खचून जाऊ नये

एकाच विषयावर ठाम राहत जा
कोणताही व्यवसाय बोलल्यावर यश किंवा अपयश येत च असते

असे अनेक माणसे असतात की जे व्यवसाय करून देखील अपयशी होतात

जर तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर
तुम्ही नोकरी करा

पण माझं म्हणणं अस आहे की

एक दिवस असा येतो की माणसाचा व्यवसाय होत नाही म्हणून माणसाने खचून जाऊ नये


धन्यवाद
उत्तर लिहिले · 3/8/2018
कर्म · 38690
1
कोणत्याही व्यवसायात यश मिळू शकते, त्याकरिता काही बेसिक नियम असतात, ते आपल्याला फॉलो करावे लागतात, त्यातला सर्वात बेसिक आणि महत्वाचा नियम मी सांगतो, तो एक जरी फॉलो केला तरी लवकरात लवकर यश मिळेल.

खालील व्हिडियो मध्ये मी ह्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे -

https://youtu.be/w-tNOSOsEBg
उत्तर लिहिले · 15/6/2020
कर्म · 8870

Related Questions

Share Market : मध्ये पैसे गुंतवणूक करताना योग्य ब्रोकर कसा निवडावा?
माझ्याकडे 3 लाख असून मला गुंतवणूक करायची आहे कुठे करता येईल?
क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?
A,B व C यांनी प्रत्येकी 20,000 रूपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, 5 महिन्यानंतर A ने 5000 रूपये व B ने 4000 रुपये गुंतवणूक काढून टाकले व त्याच वेळी c ने आपली गुंतवणूक 6000 रुपये वाढवली जर वर्षाअखेर त्यांना एकूण नफा 69,000 रुपये झाला असेल तर त्यातील c चां वाटा किती?
भारतीय कंपनीने ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे?
स्थिर भांडवल म्हणजे काय?