1 उत्तर
1
answers
अॅपलच्या लोगोमध्ये अर्धवट सफरचंद का आहे?
29
Answer link
*🍎अॅपलच्या लोगोत म्हणून आहे अर्धे खाल्लेले सफरचंद*
--------------------–--------------
▪१९७७ साली जेव्हा रॉब जेनोफ याने हा लोगो तयार केला आणि स्टीव जॉब्सला दाखविला तेव्हा त्याला तो एकदम पसंत पडला.
▫हा लोगो संगणक विज्ञानतज्ञ एलन टर्निंगची आठवण म्हणून बनविला गेला होता.
▪१९५४ मध्ये एलनचा अचानक मृत्यू झाला होता तेव्हा त्याच्या मृतदेहाजवळ अर्धवट खाल्लेले विषारी सफरचंद मिळाले होते.
▫तसेच जेनोफचे असेही मत होते कि सफरचंद हे असे एकमेव फळ आहे जे अर्धवट खाल्ले असले तरी चित्रात ओळखता येते.
▪जॉब्सने कंपनीचे नाव अॅपल असे का ठेवले यामागे असे कारण सांगतात कि जॉब्सची एक सफरचंदाची बाग होती आणि तेथे तो खूप वेळ घालवीत असे.
▫त्यामुळे कंपनी सुरु करायची ठरल्यावर नाव कोणते ठेवायचे या यादीत अॅपलचा क्रमांक वरचा होता.