व्यवसाय व्यावसाईक डावपेच व्यवसाय मार्गदर्शन नोकरी कंपनी

मी एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीत जॉब करत आहे.मला दिवसाला एक Customer असे त्या कंपनीचे टार्गेट आहे.मला कंपनी जॉईन करून दोन महिने झाले तरी माझे टारगेट कंप्लीट होत नाही. प्लीज मला जास्त टारगेट पूर्ण करण्यासाठी प्लॅन पाहिजे आहे.प्लीज मला तुम्ही प्लॅन सांगा?

1 उत्तर
1 answers

5
नेटवर्क मार्केटिंग क्षेत्राचा हा एक तोटा आहे. जर तुम्ही नवीन ग्राहक जोडले नाही तर तुमच्या कारकीर्दीवर किंवा पगारावरही याचा परिणाम होतो. आणि शेवटी काही दिवसात तुम्हाला कळून चुकते की ह्या क्षेत्रात तग धरणे जवळपास अशक्य आहे.
त्यामुळे मी म्हणेल यातून बाहेर पडा व दुसरी नोकरी किंवा व्यवसाय शोधा.
उत्तर लिहिले · 3/11/2020
कर्म · 282915

Related Questions

B.A.नंतर काय? नोकरीच्या संधी काय आहेत?
नोकरी व पेशा यामध्ये फरक कोणता आहे?
नोकरशाहीचे स्वरूप कसे असते?
मला 2 मुली आहेत आणि मला सरकारी नोकरी करायचीआहे तिसरे अपत्य नोकरी लागल्यावर झाले तर नोकरी वर अडचण येईल कारण?
12 वी सायन्स नंतर करिअर कश्यात करावे?
मला 3 मुलं आहेत, मी सरकारी नोकरी मिळू शकते का?
पदवी बी.ए. झाल्यानंतर लगेच नोकरी कशी मिळेल?