व्यवसाय व्यावसाईक डावपेच बाजारहाट खरेदी

मला सिमेट विट बनवण्याचा उद्योग करायचा आहे तो सुरू केल्यावर त्याचे ग्राहक कसे मिळतील म्हणजे त्याची मार्केटिंग करायची कशी की आपोआप येतील विट खरेदी करायला या विषयी माहिती द्यावी ?

1 उत्तर
1 answers

मला सिमेट विट बनवण्याचा उद्योग करायचा आहे तो सुरू केल्यावर त्याचे ग्राहक कसे मिळतील म्हणजे त्याची मार्केटिंग करायची कशी की आपोआप येतील विट खरेदी करायला या विषयी माहिती द्यावी ?

13
तुम्ही त्यासाठी ज्या वाहनांमधून वीट विक्री करता त्यावर तुमच्या विट उद्योगाचे नांव व तुमचा मोबाईल नंबर लिहा ज्यांना गरज असेल ते तुम्हाला कॉल करतील.तुमच्या मित्रांना सांगा ते त्यांच्या परिचयाच्या व्यक्ती जे बांधकाम करत असतील त्यांना सांगतील.तुमच्या गावच्या पंचक्रोशीत जाहिरात छापून अथवा साध्या पाटीवर पेंट ने लिहून आजू-बाजूच्या गावामध्ये अशा कागदी व पाठीवरील जाहिराती चिकटवा.व्हिजिटिंग कार्ड छापून बांधकाम कंत्राटदारांना द्या.
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 569205

Related Questions

भांडवल बाजारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?
कोणते राष्ट्रसंत संतचांदुर बाजाराच्या विमालानंदाकडून काय शिकलेले होते?
भाग विक्रीसाठी प्राथमिक बाजारात का दुय्यम बाजारात जावे लागते ?
मले बाजाराला जायचं बाई या पाठात कोणता संदेश दिला आहे?
काळानुसार बाजाराचे फरक कोणते?
बाजाच्या मुलाचे नाव काय होते?
शेअर्स बाजार म्हणजे काय? या विषयी विस्तृतपणे माहिती