1 उत्तर
1 answers

बाजाच्या मुलाचे नाव काय होते?

1
बाजाच्या मुलाचे नाव पेन्टा होते.



कथेचा गाभा

बाजा ही कथा आदिवासी जीवनावर आधारित आहे.

जन्मतात मुका असलेल्या बाजा, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगा पेन्टा आणि रामाय्या सावकार या पात्रातून ही कथा उलगडते.

बाजा सावकाराच्या अनियमित अत्याचाराचा बळी ठरतो.

ह्या अत्याचाराचा प्रतिकार पेन्टा करतो.

शिक्षणामुळे पेन्टाला आत्मसन्मान येऊ लागतो.

म्हणून तो सावकाराला धमकी देतो.
उत्तर लिहिले · 8/1/2022
कर्म · 121725

Related Questions

पाच अक्षरी उलट सुलट नाव कसे सुचवाल?
दिनांक आणि टाईम वरुन जन्म नाव कसे काढता?
४ अक्षरी मुलींची नावे कोणती येतील?
माझ्या बाळाचा जन्म 22/07/2022 आहे जन्म नाव कोणते ठेवावे?
तारीख आणि वेळ या वरून बाळाचे नाव काय ठेवावे?
सातारच्या पेढ्यांना 'कंदी पेढे' असे का म्हणतात?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरु झाला?