Topic icon

मुलाखत

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
मुलाखत घेणे किंवा मुलाखतीची क्रिया ही एक सहज व सुलभ क्रिया आहे, ही क्रिया करण्यासाठी कौशल्याची किंवा विशेष प्रयत्नांची आवश्यकता नसते, हा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. मुलाखत घेणे ही एक अवघड क्रिया आहे, मुलाखतीची क्रिया करण्यासाठी भरपूर तयारी लागते, मुलाखत घेणाऱ्या वक्तिकडे विशेष क्षमता लागते आणि ह्या व्यक्तीला विशेष प्रयत्नही करावे लागतात.
             प्रत्येक वेळेस मौलखतीची क्रिया विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वूमीवर घडवून आणली जाते. 
उत्तर लिहिले · 2/5/2023
कर्म · 30
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
नभोनाᲷ लेखन करताना लेखकाने ᭜याची ᮰ा᳞वैिश᭬Ჷे लᭃात घेऊन श᭣दांचा वापर कसा
करावा हे ᭭प᳥ करा.
उत्तर लिहिले · 16/6/2022
कर्म · 0