रचना कला कॉम्पुटर कोर्स अंतर्गत सुशोभीकरण

माझे ड्रॉइंग खुप छान आहे तर त्यास अनुसरून मी कोणता कोर्स करू शकेन?

1 उत्तर
1 answers

माझे ड्रॉइंग खुप छान आहे तर त्यास अनुसरून मी कोणता कोर्स करू शकेन?

7
तुमच्या आवडत्या छन्दाला अनुसरून इंटीरियर डिझाइन हा कोर्स उत्तम पर्याय आहे...
इंटीरियर डिझाइन चा कोर्स करुन तुम्ही इंटीरियर डिझायनर बनू शकता... यात एक स्कोप असून अनेक क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळते...
क्रिएटिव टेक्निक इंटीरियर
इंटीरियर डिझाइन स्किल
डिझाइन & क्राफ्ट इंटीरियर डेको
स्पेशल इंटीरियर डिझाइन
प्रोफेशन इंटीरियर डिझाइन स्किल
ज्वेलरी डिझाइन
अजुन अन्य इंटेरियर कोर्सेस उपलब्ध आहेत जे तुम्हाला तुमच्या जवळपासच्या चांगल्या क्लासेस मध्ये जाऊन उपरोक्त माहिती मिळून जाईल...
उत्तर लिहिले · 10/6/2018
कर्म · 458520

Related Questions

Engineering फिल्डमध्ये कोणकोणते कोर्स असतात? संपूर्ण कोर्सची माहिती द्या?
12 वी सायन्स नंतर कोण कोणते कोर्स असतात?
रेकीचा कोर्स केलेली कोणी व्यक्ती किंवा रेकी देणारी कोणी व्यक्ती उत्तर अँपमधे आहे का?
टॅली करण्याचे फायदे काय?
टायपिंग कोर्स करण्याचे फायदे काय?
मला अ‍ॅनिमेशनमध्ये करियर करायचे आहे मला त्याबद्दल मार्गदर्शन करा?
ITI मध्ये कोणता उंच पदाचा कोर्स चांगला आहे ?