कॉम्पुटर कोर्स
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
अभियांत्रिकीच्या शाखा:
- एरोस्पेस अभियांत्रिकी. एरोस्पेस इंजिनिअरचे संशोधन, विश्लेषण, डिझाइन, सिंथेसाइझ, विकसित आणि चाचणी विमान, अवकाशयान आणि शस्त्रे. .
- कृषी अभियांत्रिकी
- ऑडिओ अभियांत्रिकी.
- ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी.
- बायोमेडिकल अभियांत्रिकी.
- केमिकल अभियांत्रिकी.
- सिव्हिल अभियांत्रिकी.
- संगणक अभियांत्रिकी.
- मेकॅनिकल अभियांत्रिकी.
- इलेक्टरीकल अभियांत्रिकी.
- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी.
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम अभियांत्रिकी.
4
Answer link
बारावी विज्ञान केल्यानंतर अगणित पदवी अभ्यासक्रम तुमच्यासाठी खुले होतात. बॅचलर ऑफ सायन्स(बी एस सी) नाव असणारा कुठलाही पदवी अभ्यासक्रम तुम्ही घेऊ शकता.
जसे की बीएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र.
इंजिनीअरिंगची कुठलीही पदवी, फार्मसीची कुठलीही पदवी, वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही पदवी बारावी विज्ञान केल्यानंतर करू शकता.
1
Answer link
उत्तर अँपमध्ये आहे की नाही हे सांगता येणार नाही. मात्र खालील ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा, ते रेकीचे कोर्स घेतात व इतर माहितीही तुम्हाला देतील.
पत्ता:
शेट्टीज रेकी हिलींग सेंटर,
भारत सेवा सदन,
दादासाहेब फाळके रोड,
दादर, मुंबई.
दूरध्वनी:
9322227568, 9076999595, 9320827568
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
9
Answer link
जर आपण टॅलीचा कोर्स घेतला तर आपल्याला बरेच फायदे मिळतात.
टॅलीचा कोर्स घेतल्यास संगणकीकृत लेखाविषयी माहिती मिळते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कंपनीत काम करू शकता
करू शकता. बर्याच कंपन्या अकाउंटंट्स घेतात.
हा कोर्स केल्यावर कोठेही नोकरी करून चांगला पगार मिळू शकेल.
जर आपण व्यवसाय केला आणि आपण टॅलीचा अभ्यासक्रम केला असेल तर आपण व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे समजू शकता.

7
Answer link
आज बाजारात इंटरनेट, कॉम्प्युटर आणि टायपिंगचे ज्ञान तथा कौशल्य असलेले अनेक व्यवसायिक या कौशल्याच्या जोरावर आपले पोट भरताना आपण पाहात आहोत.
त्याच बरोबर हा कोर्स केलेली विद्यार्थी सरकारी नोकरीत क्लर्क–टायपिंस्ट या पदावरती नोकरी करताना ही दिसतात. अधिकारी वर्गातही मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य प्राप्त अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे ‘काम अधिक सोपे, वयक्तिक आणि गोपनीय पद्धतीने करण्यास मदत होते’, असे अधिकारी वर्गाचे मत आहे. शिवाय स्पर्धा परीक्षा मध्येही अनेक पदासाठी कॉम्प्युटर टायपिंग कम्पलसरी आहे. बँका, पतसंस्था, कचेरी, ट्रेझरी, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस पासून मंत्रालयातील कार्यालयापर्यंत सर्वच क्षेत्रात आज कॉम्प्युटर टायपिंग क्लासचा विद्यार्थी झळकताना दिसत आहे.
अशे खुप काही फायदे आहेत Typing करण्याचे..