उत्तर मराठी
मोबाईल अँप्स
कॉम्पुटर कोर्स
रेकीचा कोर्स केलेली कोणी व्यक्ती किंवा रेकी देणारी कोणी व्यक्ती उत्तर ॲपमध्ये आहे का?
2 उत्तरे
2
answers
रेकीचा कोर्स केलेली कोणी व्यक्ती किंवा रेकी देणारी कोणी व्यक्ती उत्तर ॲपमध्ये आहे का?
1
Answer link
उत्तर ॲपमध्ये आहे की नाही हे सांगता येणार नाही. मात्र खालील ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा, ते रेकीचे कोर्स घेतात व इतर माहितीही तुम्हाला देतील.
पत्ता:
शेट्टीज रेकी हिलींग सेंटर,
भारत सेवा सदन,
दादासाहेब फाळके रोड,
दादर, मुंबई.
दूरध्वनी:
9322227568, 9076999595, 9320827568
0
Answer link
मला माफ करा, माझ्याकडे रेकीचा कोर्स केलेली किंवा रेकी देणारी व्यक्ती उत्तर ॲपमध्ये आहे की नाही याबद्दल माहिती नाही. तथापि, आपण रेकी शिकवण्यासाठी किंवा रेकी देण्यासाठी असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी Google Search वापरू शकता.