1 उत्तर
1
answers
12 वी सायन्स नंतर कोण कोणते कोर्स असतात?
4
Answer link
बारावी विज्ञान केल्यानंतर अगणित पदवी अभ्यासक्रम तुमच्यासाठी खुले होतात. बॅचलर ऑफ सायन्स(बी एस सी) नाव असणारा कुठलाही पदवी अभ्यासक्रम तुम्ही घेऊ शकता.
जसे की बीएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र.
इंजिनीअरिंगची कुठलीही पदवी, फार्मसीची कुठलीही पदवी, वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही पदवी बारावी विज्ञान केल्यानंतर करू शकता.