2 उत्तरे
2
answers
ITI मध्ये कोणता उंच पदाचा कोर्स चांगला आहे ?
2
Answer link
आय टी आय मध्ये पुढीलप्रमाणे कोर्स येतात
(1) इलेक्ट्रॉनिक
(2) डिझेल मकेनिक
(3) फिटर
(4) वेल्डर
(5) इलेक्ट्रॉनिकल
(6) कारपेंटर
(7) टर्नर
(8) प्लंबर
(9) वायरमन
हे कोर्स आय टी आय मध्ये सर्वात चांगले आहे आणि मार्केटमध्ये आता हेच कोर्स आहे.
(1) इलेक्ट्रॉनिक
(2) डिझेल मकेनिक
(3) फिटर
(4) वेल्डर
(5) इलेक्ट्रॉनिकल
(6) कारपेंटर
(7) टर्नर
(8) प्लंबर
(9) वायरमन
हे कोर्स आय टी आय मध्ये सर्वात चांगले आहे आणि मार्केटमध्ये आता हेच कोर्स आहे.
0
Answer link
सध्या CNC चा ITI किंवा कोर्स पण खूप चालतोय मार्केट मध्ये .
लेथ मशीन बंद होत आहेत हळू हळू .
CNC vmc चा ITI नाहीतर 6 महिन्याचा कोर्स केला तर खूप फायदा आहे.
लेथ मशीन बंद होत आहेत हळू हळू .
CNC vmc चा ITI नाहीतर 6 महिन्याचा कोर्स केला तर खूप फायदा आहे.