शिक्षण
रयत शिक्षण संस्थेच्या बोधचिन्ह कोणते?
1 उत्तर
1
answers
रयत शिक्षण संस्थेच्या बोधचिन्ह कोणते?
0
Answer link
4 ऑक्टोबर 1919 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले (Kale) इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.


वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनवण्यात आलं.