चाल आणि डौल
शाळा
आमच्या शाळेत मुलांना हातात दोरे(ब्रेसलेट), कपाळावर कुंकू गंध,केसांची हेअरस्टाईल करू देत नाहीत,केल्यास मारले जाते तरी हे कितपत योग्य आहे? मुलांनी ह्या अन्यायावर काय केले पाहिजे ?
1 उत्तर
1
answers

13
Answer link
शाळा हे शिक्षणाबरोबरच एक संस्कार केंद्र देखील असते.काय योग्य ,काय अयोग्य याची जाणीव करून द्यायचे काम शाळेतून होत असते....
वास्तविक सांगतो, सद्या मुलांमध्ये फॅशन ट्रेंड खूप जोर धरत आहे.चित्रपट,अभिनेते यांचे अनुकरण करण्याची सवय शालेय विद्यार्थ्यां मध्ये मोठ्या प्रमाणात रुजत आहे.
◆शाळेमध्ये ब्रासलेट ,स्टीलचे कडे ,विविध रंगाचे दोरे घालण्याची गरजच काय?
खूपदा तर त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे दर्शन होते. व तसेच खेळताना सहज पणे काही विद्यार्थ्यांना त्या कड्याचा मार लागू शकतो म्हणून ही ते वापरण्यास शाळा प्रतिबंध घालते अन ते योग्य आहे.
गंध-टिळा लावण्यावर बंदी नसेल मात्र विविध आकारात टिळा लावणे निषिद्ध आहे शाळेत.
(आम्ही ही बंदी घातली आहे अशा विविध रंगाच्या,आकाराच्या टिळा लावायला.)
◆"केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हावे."
शाळेत विविध केशरचना कशाला हवी....ज्ञान घ्यायला जायचे असते आपल्याला तेथे केस उडवायला नाही....
मुलींना ना ही दोन वेण्या घालणे बंधनकारक आहे बऱ्याच शाळेत..
मुलांवर-विद्यार्थ्यांवर संस्कार घडावे म्हणून शाळा काही नियम-निर्बंध घालत असते.... याचा अर्थ तुमच्यावर अन्याय करते असे नाही....चुकीचा समज घेऊ नका....शिक्षणावर लक्ष केंद्रित करा.....