चाल आणि डौल पोशाख घरगुती उपाय स्वभाव

मला जास्त लोकांमध्ये जाऊ वाटत नाही. मला कपडे कंम्फरटेबल वाटत नाही. कोण काही म्हटलं की लगेच मनाला लागत. मी स्वतः मध्ये कमी हुन जातो. याचा व्यावहारिक जीवनात परिणाम होतोय असे दोन चार महिन्यातून होते. कपड्याविषयी नेहमी होत. काही उपचार सांगा डॉक्टरी उपाय सांगा ?

1 उत्तर
1 answers

मला जास्त लोकांमध्ये जाऊ वाटत नाही. मला कपडे कंम्फरटेबल वाटत नाही. कोण काही म्हटलं की लगेच मनाला लागत. मी स्वतः मध्ये कमी हुन जातो. याचा व्यावहारिक जीवनात परिणाम होतोय असे दोन चार महिन्यातून होते. कपड्याविषयी नेहमी होत. काही उपचार सांगा डॉक्टरी उपाय सांगा ?

20
तुमचा स्वभाव भिडस्त आहे असे वाटते.त्यामुळे चारचौघात मिसळावे असे तुम्हाला वाटत नसावे.तुमचा स्वभाव आबोल असावा असे वाटते.तसेच तुमचा स्वभाव भावनाशील/हळवा असावे असेही वाटते व त्यामुळेच कोणी काही म्हटले की तुम्हाला लगेच लागते.म्हणून तुम्ही स्वतःहून इतरामधे स्वत:हून जात नाही. अर्थात हे अनुमान तुम्ही स्वत:विषयी सदर प्रश्नात जे लिहिले आहे त्यावरून काढले आहे.तुम्हाला हे बदलायचे असेल तर तुम्ही स्वत:हून चार लोकांमधे मिसळा,बोला,कोणी काही बोलले तरी मनावर घेऊ नका.हळुहळु तुम्हाला सवय होऊन तुम्ही स्वत:ला कमी समजणे सोडून द्याल.आता कपड्याबाबतीत म्हणाल तुमच्या शरीरयष्टीला साजतील असे कपडे घाला.सुद्रुढ माणसाला कोणतेही कपडे चांगले दिसतात.याउलट किडकिडीत माणसाला कोणतेही कपडे योग्य दिसतीलच असे नाही.त्यात वाइट वाटण्यासारखे काही नाही.यावर डॉक्टरी उपाय असेलसे वाटत नाही.तुम्ही तुमचा विचार करण्याचा स्वभाव बदललात तर तुम्हाला काहु त्रास वाटणार नाही.
उत्तर लिहिले · 23/6/2018
कर्म · 91070

Related Questions

मुलगी बघायला जाताना कोणता पोशाख परिधान केला पाहिजे, सोबतच अजून काय काळजी घेतली पाहिजे?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
गावातील घर पोशाख वाहने यांची यादीलिहा?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?
एखादे जुने कापड कोणत्या दोन वस्तू तयार करा?
शिलाई मशीन दोरा का तोडते, कारण काय?
कपड्यांचे दुकान सुरू करायचे आहे त्यासाठी काही नवीन आयडिया सुचवा?