Topic icon

चाल आणि डौल

4
शूज ला दुर्गंध येणे ही सामान्य बाब आहे. शरीरातला घाम पायापर्यंत उतरत असतो त्यामुळे मोजे ओले होतात आणि ते दिवसभर तसेच पायात राहिले की कुबट वास यायला लागतो.

सर्वप्रथम शूजच्या आतील सोल बदलून घ्या आणि शूज दिवसभर कडक उन्हात ठेवून द्या. त्यामुळे दुर्गंधी कमी होईल. जास्त दुर्गंध येत असेल तर शूज च्या आतील सोल दर महिन्याला बदला.

रोजच्या रोज धुतलेले मोजे वापरा.
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शूज आणि मोजे काढून ठेवा.

धन्यवाद 🙏
उत्तर लिहिले · 22/7/2018
कर्म · 1380
7
सेंट दररोज वापरावा की नाही हे तुम्ही त्याबाबतीत किती दर्दी आहात यावर ठरते.परंतु माझ्यामते सेंट कधीतरी वापरावा व तोही सौम्य सुगंधाचा वापरावा.सेंट वरचेवर व अति प्रमाणात वापरला तर श्वसनासंबंधीचे विकार उत्पन्न होऊ शकतात.
उत्तर लिहिले · 16/7/2018
कर्म · 91070
4
मुलींनी नेहमी अंगप्रदर्शन करण्या पेक्षा सौन्दर्य प्रदशण करावे म्हणजे की अंग भर कपडे घालून कंपळावर कुंकू किंवा टिकली ( जी सौदर्यात 10% भर घालते )  हातात बांगड्या
काही बाहेरून आलेल्या मुलींमुळे मुलीभ विचार करतात
उत्तर लिहिले · 1/7/2018
कर्म · 4685
10
गांधी टोपी सामान्यत: खादीतून बनविली जाते आणि पुढे आणि मागे संलग्न आहे आणि त्याचा मधला भाग फुलून येतो. या प्रकारच्या टोपीला महात्मा गांधींचे नाव असे म्हटले जाते आणि याला गांधी टोपी म्हणतात. पण गांधीजींनी या हॅटचा शोध लावला नाही.

खरं तर, उत्तर प्रदेश म्हणजे भारत, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र अनेक क्षेत्रांमध्ये प्रमाणे शतके थकलेला केले आहे की कॅप हा प्रकार. कोणत्याही राजकीय हस्तक्षेप न करता ते मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय लोक परिधान करतात. अशाप्रकारे, महात्मा गांधींच्या जन्मापूर्वीच हे टोपी हे कॅपचे अस्तित्व होते.

परंतु या टोपीच्या लोकप्रियतेत गांधीजींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जेव्हा मोहन दास गांधी दक्षिण आफ्रिकेत वकील करीत असत, तेव्हा ते बोलू लागले. इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांमुळे मोहनदासांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. त्या वेळी ब्रिटिशांनी एक नियम केले होते की प्रत्येक भारतीयाला त्यांच्या हाताच्या अंगठ्या ठोकल्याची चिन्हं द्यावी लागतील. गांधीजींनी या नियमाचा विरोध केला आणि त्यांनी स्वेच्छेने आपली अटक केली. जरी तुरुंगातच गांधीजींना भेदभावापासून विभक्त होणे आवश्यक होते कारण इंग्रजांनी भारतीय कैद्यांसाठी एक विशेष प्रकारचे टोपी परिधान करणे आवश्यक होते.

नंतर गांधीजींनी ही टोपी नेहमीच सुरु केली आणि प्रसारित करण्यास सुरुवात केली जेणेकरून लोक त्यांच्याशी होणारे भेदभाव लक्षात ठेवू शकतील. हे टोपी नंतर गांधी टोपी म्हणून ओळखले जात होते.

जेव्हा गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांनी टोपी घातण्याऐवजी ते पटविले होते परंतु पगडी घातली होती. आणि त्यानंतर त्यांनी पगडी किंवा गांधी टोपीदेखील भोसकले नाही, परंतु भारतीय नेत्यांनी आणि सत्याग्रहींनी सहजपणे या टोपीचा स्वीकार केला. कॉंग्रेस पक्षाने गांधीजींच्या सहमतीने हे हतबल केले आणि त्यांच्या प्रकाशकांना व स्वयंसेवकांना ते घालण्यास प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे राजकीय कारणामुळे, ही टोपी लाखो लोकांपर्यंत पोहोचली, ज्यात कोणत्याही प्रकारची टोपी नाही.

भारतीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी या प्रकाराच्या टोपीच्या विविध स्वरूपांचा उपयोग केला सुभाषचंद्र बोस, हिंदू महासभेचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते खाकी कापड काळा हॅट्स होता.


आजही या हॅटची महत्त्व टिकून राहते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ती स्वीकारली असली तरी, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते लाल रंगाचे गांधी कॅप बोलतात
उत्तर लिहिले · 26/6/2018
कर्म · 123540
20
तुमचा स्वभाव भिडस्त आहे असे वाटते.त्यामुळे चारचौघात मिसळावे असे तुम्हाला वाटत नसावे.तुमचा स्वभाव आबोल असावा असे वाटते.तसेच तुमचा स्वभाव भावनाशील/हळवा असावे असेही वाटते व त्यामुळेच कोणी काही म्हटले की तुम्हाला लगेच लागते.म्हणून तुम्ही स्वतःहून इतरामधे स्वत:हून जात नाही. अर्थात हे अनुमान तुम्ही स्वत:विषयी सदर प्रश्नात जे लिहिले आहे त्यावरून काढले आहे.तुम्हाला हे बदलायचे असेल तर तुम्ही स्वत:हून चार लोकांमधे मिसळा,बोला,कोणी काही बोलले तरी मनावर घेऊ नका.हळुहळु तुम्हाला सवय होऊन तुम्ही स्वत:ला कमी समजणे सोडून द्याल.आता कपड्याबाबतीत म्हणाल तुमच्या शरीरयष्टीला साजतील असे कपडे घाला.सुद्रुढ माणसाला कोणतेही कपडे चांगले दिसतात.याउलट किडकिडीत माणसाला कोणतेही कपडे योग्य दिसतीलच असे नाही.त्यात वाइट वाटण्यासारखे काही नाही.यावर डॉक्टरी उपाय असेलसे वाटत नाही.तुम्ही तुमचा विचार करण्याचा स्वभाव बदललात तर तुम्हाला काहु त्रास वाटणार नाही.
उत्तर लिहिले · 23/6/2018
कर्म · 91070
9
पूर्वी कपड्यवर शाईचे डाग असत. आता ते बॉल पॉइंट शाईचे असतात. उत्तरपत्रिका लिहिताना किंवा मीटिंगमध्ये अचानक बॉल पॉइंटची शाई मधूनच बाहेर येते किंवा पेन खिशात ठेवताना त्याचे टोपण न लावता खिशात उलटे टाकले म्हणजे शाई बाहेर येऊन खिसा रंगतो.  नेहमीच्या धुण्यात बॉल पॉइंट शाईचे डाग जात नाहीत. त्यासाठी अल्कोहोल किंवा अ‍ॅसिटोनची आवश्यकता असते. अ‍ॅसिटोन सहजासहजी मिळत नाही. पण नेलपॉलिश रिमूव्हर किंवा व्हाइटनर घट्ट झाले तर ते पातळ करण्यासाठीच्या बाटलीमध्ये अ‍ॅसिटोन असते. बॉल पॉइंट च्या शाईचा डाग जेथे पडला आहे त्यावर हेअर स्प्रेचा फवारा मारा. बहुतेक हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल असते. फक्त ते रंगीत असल्यास त्याचाच रंग कपड्यावर लागण्याची शक्यता अधिक आफ्टर शेव्ह लोशन स्प्रेमध्येसुद्धा अल्कोहोल आहे. एका स्वच्छ कपड्यावर हेअर स्प्रेचा फवारा मारून तो कपडा बॉल पॉइंट शाईचा डाग पडलेल्या ठिकाणी थोडा घासा. बॉल पॉइंटची शाई विरघळून हेअर स्प्रे मारलेल्या कपड्यास लागेल. या कपड्यास इस्त्री करू नका. डाग ब-यापैकी फिकट झाल्यानंतर हीच पद्धत आणखी एकदा करून पाहा. कपडा हँगरला अडकवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडा धुऊन टाका.    पाण्यात विरघळणा-या शाईचे डाग फेनके डिटर्जंटने निघतात. धुण्याआधी त्यावर थोडी डिटर्जंट पावडर लावून डाग पडलेली जागा थोडी ओलसर करा. जुन्या टूथब्रशने डाग घासा. डागावर थोडे पाणी लावा. डिटर्जंटसहीत कपडा बेसिनमध्ये नळाखाली धरा. डाग बराच फिकट झालेला दिसेल. आता नेहमीसारखा कपडा पुन्हा धुऊन टाका. शाईचे डाग निघून जातील. सुती कपडा आणि कृत्रिम धाग्याचे कपडे यावरील बहुतेक शाईचे व बॉल पॉइंट शाईचे डाग या पद्धतीने निघून जातात. जे कपडे पाण्याने धुता येत नाहीत उदा. रेशीम किंवा लोकरीचे सूट, स्वेटर यावर ही पद्धत वापरता येत नाही

उत्तर लिहिले · 18/6/2018
कर्म · 10245