चाल आणि डौल स्वच्छता घरगुती उपाय

मी जॉब वर असताना आम्हाला बूट घालावा लागतो पण आत्ता त्याच्या तून खूप घाणेरडा वास येतो त्यासाठी काही उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

मी जॉब वर असताना आम्हाला बूट घालावा लागतो पण आत्ता त्याच्या तून खूप घाणेरडा वास येतो त्यासाठी काही उपाय सांगा?

4
शूज ला दुर्गंध येणे ही सामान्य बाब आहे. शरीरातला घाम पायापर्यंत उतरत असतो त्यामुळे मोजे ओले होतात आणि ते दिवसभर तसेच पायात राहिले की कुबट वास यायला लागतो.

सर्वप्रथम शूजच्या आतील सोल बदलून घ्या आणि शूज दिवसभर कडक उन्हात ठेवून द्या. त्यामुळे दुर्गंधी कमी होईल. जास्त दुर्गंध येत असेल तर शूज च्या आतील सोल दर महिन्याला बदला.

रोजच्या रोज धुतलेले मोजे वापरा.
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शूज आणि मोजे काढून ठेवा.

धन्यवाद 🙏
उत्तर लिहिले · 22/7/2018
कर्म · 1380
2
मित्रा सर्वप्रथम तू बूट चेंज कर आणि रोजच्या रोज सॉक्स बदलत जा त्याने कधीही वास येणार नाही रोज सॉक्स बदलण्याने कधीही बुटाचा किंवा पायांचा वास येत नाही
उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 10880

Related Questions

सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करनारे थोर संत?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे थोर संत?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती?
जगात असा कोणता देश आहे की तिथे सहा महीने रात्र व सहा महिने दिवस असते तो कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी होते अंतराळात ग्रह कसे फिरतात तिथे हवा का नसते?
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे थोर संत कोण होते?