चाल आणि डौल

सेंट दररोज वापरावा का ?

1 उत्तर
1 answers

सेंट दररोज वापरावा का ?

7
सेंट दररोज वापरावा की नाही हे तुम्ही त्याबाबतीत किती दर्दी आहात यावर ठरते.परंतु माझ्यामते सेंट कधीतरी वापरावा व तोही सौम्य सुगंधाचा वापरावा.सेंट वरचेवर व अति प्रमाणात वापरला तर श्वसनासंबंधीचे विकार उत्पन्न होऊ शकतात.
उत्तर लिहिले · 16/7/2018
कर्म · 91070

Related Questions

मी जॉब वर असताना आम्हाला बूट घालावा लागतो पण आत्ता त्याच्या तून खूप घाणेरडा वास येतो त्यासाठी काही उपाय सांगा?
मुलीचे विचित्र (भडकाऊ) कपडे घालणे योग्य की अयोग्य ?
काही माणसे गांधी टोपी का डोक्यावर घालतात?
मला जास्त लोकांमध्ये जाऊ वाटत नाही. मला कपडे कंम्फरटेबल वाटत नाही. कोण काही म्हटलं की लगेच मनाला लागत. मी स्वतः मध्ये कमी हुन जातो. याचा व्यावहारिक जीवनात परिणाम होतोय असे दोन चार महिन्यातून होते. कपड्याविषयी नेहमी होत. काही उपचार सांगा डॉक्टरी उपाय सांगा ?
शर्टच्या पॉकेटमध्ये बॉलपेन खराब झाल्याने शाईचा डाग पडला आहे, तो कसा काढता येईल उपाय सुचवा ?
सोने आणि चांदी यांचा वापर दागिने बनवण्यासाठी का करतात?
आमच्या शाळेत मुलांना हातात दोरे(ब्रेसलेट), कपाळावर कुंकू गंध,केसांची हेअरस्टाईल करू देत नाहीत,केल्यास मारले जाते तरी हे कितपत योग्य आहे? मुलांनी ह्या अन्यायावर काय केले पाहिजे ?