1 उत्तर
1
answers
सोने आणि चांदी यांचा वापर दागिने बनवण्यासाठी का करतात?
17
Answer link
1) सोने आणि चांदी दोन्हीही राजधातू आहे. यांना चकाकी, तेज असते.
2) ते वर्धनीय व अतिशय तंतुक्षम आहेत. सोने व चांदी यांपासून अतिशय बारीक तार व अतिपातळ पत्रा तयार करता येतो. त्यामुळे सोन्याला व चांदीला पाहिजे तो आकार सहज देता येतो. सोने व चांदीवर हवा, पाणी, आम्ल आणि अल्कली यांचा काही परिणाम नाही.
म्हणून सोने आणि चांदी यांचा वापर दागिने बनवण्यासाठी करतात.....