व्यसन प्येय आरोग्य

beer pilyavar kay fayade kiva tote hotat?

2 उत्तरे
2 answers

beer pilyavar kay fayade kiva tote hotat?

6
काहीच फायदे होत नाही मूर्ख आहे जे डॉक्टर बिअर पिण्याचा सल्ला देतात आणि अस सांगतात की थोडी थोडी घेतली पाहिजे Beer हे सर्व चुकीचं आहे थोडी थोडी करून आपण शरीराला जास्त पिण्याची सवय लावून देतो करण त्यात अल्कोहोल असते ज्याची सवय लागून जाते. म्हणून जर कोणी म्हणत असेल की Beer प्या ताबियात चांगली राहते तर फक्त 1 विचार करा आज पर्यंत आपण Beer पिट नव्हतो तर आपलं काही बिघडल का ..? आज पर्यंत आपण जिवंत होतो मेलो नाही
उत्तर लिहिले · 4/4/2017
कर्म · 35575
6
दोन्ही, जस कि Red wine हि आरोग्यासाठी चांगली असते.
पण कितीही झालं, तरी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.. त्यातल्या त्यात सिगारेट,alcohol ची नशा हि घातकच..!
हेही लक्षात ठेवा कि, औषधामध्येही थोड्याफार प्रमाणात अल्कोहोल असतेच. पण म्हणून आपण संपूर्ण बाटली एकदम संपवत नाही..!
शेवटी निर्णय तुमचा आहे..!
All the best..!👍😊
उत्तर लिहिले · 4/4/2017
कर्म · 21355

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
माझे फ्रेंडसोबत ड्रिंक मध्ये पैसे खूप खर्च होतात, मला चांगले विचार डेव्हलप करायचेत, पैसे सेव्हिंग करायची ?
कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्याने काय फायदा होतो व तो किती प्रमाणात व किती दिवस प्यायला पाहिजे?
मी चहा जास्त पितो मला सोडायचा आहे चहा, पण सुटत नाही ?
पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे ?
कोऱ्या चहात लिंबू टाकून पिल्यास चांगले की वाईट?
ड्रिंक्स घेतल्या नंतर प्रॉपर व्यवस्थित कस राहता येईल ?