2 उत्तरे
2
answers
जास्त वेळ झोपण्याचे नुकसान काय आहे?
0
Answer link
जास्त वेळ झोपण्याचे काही तोटे खालीलप्रमाणे आहेत:
- थकवा आणि सुस्ती: जास्त झोप घेतल्याने तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे आणि सुस्त वाटू शकते.
- डोकेदुखी: जास्त झोप डोकेदुखीलाtrigger करू शकते.
- वजन वाढणे: जास्त झोप तुमच्या चयापचय क्रियेवर परिणाम करू शकते आणि वजन वाढू शकते.
- नैराश्य: जास्त झोप नैराश्याच्या लक्षणांना बळावू शकते.
-
हृदयविकाराचा धोका: जास्त झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
हार्वर्ड हेल्थ - जास्त झोप तुमच्या हृदयासाठी वाईट आहे का? -
मधुमेहाचा धोका: जास्त झोप घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
स्लीप फाउंडेशन - तुम्हाला खरंच किती झोप हवी आहे?
जर तुम्हाला जास्त झोप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुमच्या झोपेच्या सवयींमधील बदलांची कारणे शोधण्यात आणि योग्य उपचार योजना विकसित करण्यात मदत करू शकतात.
0
Answer link
*🔷 जास्त वेळ झोपण्याचे तोटे*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
तुम्हाला जास्त वेळ झोपायची सवय असेल तर आत्ताच हे प्रमाण कमी करा, कारण नऊ तासांपेक्षा जास्तची झोप तुमचं आयुष्य कमी करू शकते. https://bit.ly/428aCTY नऊ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांचं आयुष्य हे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त असतं, असं एका सर्वेक्षणामध्ये समोर आलं आहे. जे लोक रात्री जास्त वेळ झोपतात आणि दिवसभर शारिरिक कष्टाचं काम करतात, त्यांचं आयुष्य कमी असतं, असंही या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.

तसंच 7 तासांपेक्षा काहीही काम न करता नुसतं बसून राहिलेल्या व्यक्तीही कमी जगतात असा दावा करण्यात आला आहे.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫हा धोका टाळण्यासाठी शारिरिक श्रम आणि व्यायाम करण्याचा सल्लाही या सर्व्हेक्षण करणाऱ्यांनी दिला आहे. तसंच या सवयी तंबाखू आणि दारूच्या व्यसनांइतक्याच गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
7 ते 8 तासांची झोप आणि व्यायामामुळे डायबिटीस हृदयरोग व्हायचा खतराही कमी होतो, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24