विवाह आयोग गाव भाषण संस्था

तुमच्या गावात झालेल्या अंतर जातीय विवाह हिताच्या मेळाव्या समाज सुधारकांच्या भूमिकेतून खालील मुद्द्यांच्या आधारे भाषणाच्या मसुदा तयार करा एक मेळावा आयोजन करणारी संस्था किंवा आयोग दोन उद्देश तीन सहभागाचे प्रमाण चार वेळा मेळाव्यात चर्चेलेले सर्जरी गेलेले प्रश्न व ठराव लेखन मध्ये आता 25 ते 30 ओळी?

1 उत्तर
1 answers

तुमच्या गावात झालेल्या अंतर जातीय विवाह हिताच्या मेळाव्या समाज सुधारकांच्या भूमिकेतून खालील मुद्द्यांच्या आधारे भाषणाच्या मसुदा तयार करा एक मेळावा आयोजन करणारी संस्था किंवा आयोग दोन उद्देश तीन सहभागाचे प्रमाण चार वेळा मेळाव्यात चर्चेलेले सर्जरी गेलेले प्रश्न व ठराव लेखन मध्ये आता 25 ते 30 ओळी?

2
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाह, समाजातील जात,धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी Inter Caste Marriage करण्यास सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा. आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. त्यामुळे हा भेदभाव कमी करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे Inter Caste Marriage Scheme Maharashtra

समाजातील जात,धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी
 Inter Caste Marriage योजना सुद्धा महाराष्ट्र सरकार राबवत आहे.

या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५००००/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेअंतर्गत दिली जाणारी ५०% रक्कम केंद्र सरकार आणि ५०% रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते.


उत्तर लिहिले · 11/5/2023
कर्म · 7460

Related Questions

उत्पादन संस्था उत्पादक संबंधी कोणकोणते व्यावसायिक निर्णय घेते स्पष्ट करा?
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील?
भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था?
व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था?
व्यवस्थापक संस्था म्हणजे काय?
व्यवस्थापन संस्था म्हणजे काय?
शेतकर्यांना मदत करणाऱ्या संस्था?