कायदा सरकारी योजना

माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे व माझ्या वडीलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे,तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांचा दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही म्हणून मी ओबीसीचा दाखला काढु शकतो का?

1 उत्तर
1 answers

3
पुरावा असल्याशिवाय कोणताही दाखला मिळू शकत नाही. ओबीसी (कुणबी)साठी सन १९५० चा पुरावा लागतो. तो असल्याशिवाय कुणबी होत नाही. त्यासाठी तुमच्या कुटुंबातील चुलत आजोबा, आत्या, किंवा इतर कुणाचे दाखले वापरता येतील. तसेच जुन्या काळातील मोडी लिखान किंवा एखाद्या जमिनीचे फेरफार ज्यात १९५० चा पुरावा आहे तो जोडता येतो. रक्तातील नांत्यातील कुणी दाखला काढला असेल तर अशा त्याचे कागदपत्रे वापरू शकतात.  
उत्तर लिहिले · 5/8/2022
कर्म · 11745

Related Questions

पी एम किसान योजनेत सातबारावर जेवढी नावे असेल तेवढ्या खातेधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मिळते का?
'सरकारी योजना' कशासाठी असतात?
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?
शेळीपालन योजना कशी मिळेल?
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?
सर्व सरकारी योजनांची माहिती कुठे मिळेल?