सरकारी योजना
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
1
Answer link
भारतातील जातीनिहाय जनगणना
१८७२ पासून भारतात जनगणना सुरू झाली. भारतात १९३१ या वर्षी शेवटची सर्व जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर ती बंद करण्यात आली. १९५१ पासून फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जातीनिहाय जनगणना केली जाते आणि त्यानुसार दरवर्षी त्यांच्या विकासासाठी राज्य व राष्ट्रीय अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी राखून ठेवला जातो. (
३. १९३१ ची जनगणना व इतर मागासवर्गीयांची लोकसंख्याः
१९३१ च्या शेवटच्या सर्व जातनिहाय या जनगणनेच्या आधारे मंडल आयोगाने जातीनिहाय व धार्मिक प्रतिनिधीत्वाचा तपशील तयार केला व त्यानुासर इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ५२ टक्के एवढी होती.