सरकारी योजना

सर्व सरकारी योजनांची माहिती कुठे मिळेल?

1 उत्तर
1 answers

सर्व सरकारी योजनांची माहिती कुठे मिळेल?

0
सरकारी योजनेची संपूर्ण माहिती हि विविध शासनाचे पोर्टल,बातम्या आणि ब्लॉग वर मिळेल. आपण नियमित पेपर वाचन करत असाल तर त्याठिकाणी नवीन बातम्या वाचायला मिळतात.
उत्तर लिहिले · 8/6/2023
कर्म · 9605

Related Questions

पी एम किसान योजनेत सातबारावर जेवढी नावे असेल तेवढ्या खातेधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मिळते का?
'सरकारी योजना' कशासाठी असतात?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे व माझ्या वडीलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे,तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांचा दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही म्हणून मी ओबीसीचा दाखला काढु शकतो का?
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?
शेळीपालन योजना कशी मिळेल?
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?