सरकारी योजना पेन्शन

पेन्शन धारक सरकारी अनुदान घेऊ शकता का?

2 उत्तरे
2 answers

पेन्शन धारक सरकारी अनुदान घेऊ शकता का?

1
नाही 
उत्तर लिहिले · 16/2/2022
कर्म · 100
0
घेऊ शकतात, पण ते अनुदान कोणते आहे ते महत्वाचे कृषी खात्याशी निगडीत असतील तर भेटतील किंवा इतर काही ठराविक विभाग पण  अति लाभाच्या बाबतीत नाही.अनुदान कशाचे व किती व कोणत्या योजनेचे यावर ते अवलंबून आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2022
कर्म · 11745

Related Questions

वयस्कर लोकांनी अनेक लोकसभा निवडणुकीत मतदान करून सत्ताधारी निवडलेत या वयस्कर मंडळी ची ईपीएस पेन्शन वाढीचा विचार कां केला नाही ? सांसद सदस्य वैयक्तिक फायदे पेन्शन भत्ते आदि सुविधा घेतायत, हे खरें असेल तर बुजुर्ग वयस्कर यांना न्याय हवाय असे सत्य प्रेम एकत्व वाढीस लागेल काय ? उत्तर हवे
केंद्रीय पेन्शन धारक कर्मचारी 40 वर्षापासून त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे राहत असून, दुसरी पत्नी त्याचा सांभाळ करत आहे तसेच पेन्शन चे येणारे पैसे ही दोघांच्या कंबाईन खात्यावर येते, परंतु रजिस्टर ऑफिस ला पहिल्या पत्नीचे नॉमिनी म्हणून नाव नोंद आहे,तर नॉमिनी म्हणून दुसऱ्या पत्नीचे नाव नोंदणी करता येते का?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
पेनाचा शोध कोणी लावला आहे.?
माजी आमदारांना पेन्शन वाढ : असा मेसेज फिरत आहे ते खरे आहे का?
जिल्हा बँकेतून निराधारासाठी येणारे पैसे किंवा पेन्शन याची रक्कम देताना सुट्टे कॉइन देत आहेत त्यात सुद्धा 200 च्या चिल्लर मध्ये तब्बल 40 रुपये कमी आहेत तरी ह्या संबंधी कुठे व कुणाकडे तक्रार करावी?
विधवा पेन्शन योजनेचे फॉर्म कोणत्या वेबसाईट वर भरतात?